कधीतरी कुठेतरी
भेटुच एकदा या आड वळणावर.....
फिरवु नकोस तु तुझी वाट
या जगाच्या पाठीवर........
नसेलही कदाचीत तुला माझी गरज
पण मला सतत लागेल तुझीच गरज.... ...
गरज नसावी नुसती कामापुरती
असावी ती आयुष्याच्या सोबती सारखी...... .
सोबती असवा हा तुझ्या सारखा
नुसत हसला तरी सगळ जग जिंकणारा. .......
जिंकायला नाही लागत फक्त हुशारी
प्रेमानेही जिंकशील तु ही आयुष्याची लढाई...........