पण मला धीरच होत नाही,
मनातल सार मनातच रहात ,
ओठांवर काही येत नाही......
म्हणुनच अपेक्षा करते ,
तुच काहीतरी बोलण्याची,
खर तर मीही वाट पहातीये ,
तुला प्रतिसाद देण्याची.......
माझे शब्द नाहीत महत्त्वाचे,
भावना तर कळाल्याना तुला,
सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत,
थोडस समजुन घे की रे मला......