नसेल आवडत कदाचित तुला पाऊसात भिजायला
पण या सुखद क्षणांचा आनंद द्यायचाय मला तु ला....
नसेल आवडत कदाचित तुला गारठ्यात
पण या थंड हवेची झुळुक दाखवायची ये मला तुला.....
नसेल आवडत कदाचित तुला गर्दिती ल गोंगाट
पण गोंगाटातील शांतता दाखवायची ये मला तुला............
नसेल आवडत कदाचित तुला सगळ्यां मध्ये माझ्याशी बोलायला
पण या लोकांच्या गर्दित बोलण्या ची मजा दाखवायचीये तुला........ ......
नसेल आवडत कदाचित तुला इतरांसा रख्या कविता करायला
पण या तुझ्या मनातील भावना दा खवशील ना तु मला...............
No comments:
Post a Comment