पुष्कळदा ठरवते सांगाव तुला ,
Wednesday, 19 December 2012
Friday, 10 August 2012
आठवणींच्या लहरी......
उदास संध्याकाळी मनात होते असंख्य विचार
आठवणींच्या लहरी उठताच उरात उठल्या कळा
साता-जन्माची साथ करणार होतास ना रे तु ?
अचानक न बोलता कसा गेलास तु ?
मोह उरलाच नाही का आपल्या प्रेमाचा
गंध नसेल पण रंगाच वरदान आहे मला
मनाअशी जुळ्लेल्या मनाच नात असचं का तोडुन जाणारे
एवढ तर सांगुन जा या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तु पुन्हा केव्हा येणारेस ???
तु पुन्हा केव्हा येणारेस ????
क्षण......
नसेल आवडत कदाचित तुला पाऊसात भिजायला
पण या सुखद क्षणांचा आनंद द्यायचाय मला तु ला....
नसेल आवडत कदाचित तुला गारठ्यात
पण या थंड हवेची झुळुक दाखवायची ये मला तुला.....
नसेल आवडत कदाचित तुला गर्दिती ल गोंगाट
पण गोंगाटातील शांतता दाखवायची ये मला तुला............
नसेल आवडत कदाचित तुला सगळ्यां मध्ये माझ्याशी बोलायला
पण या लोकांच्या गर्दित बोलण्या ची मजा दाखवायचीये तुला........ ......
नसेल आवडत कदाचित तुला इतरांसा रख्या कविता करायला
पण या तुझ्या मनातील भावना दा खवशील ना तु मला...............
Monday, 9 July 2012
कधीतरी कुठेतरी.......
कधीतरी कुठेतरी
भेटुच एकदा या आड वळणावर.....
फिरवु नकोस तु तुझी वाट
या जगाच्या पाठीवर........
नसेलही कदाचीत तुला माझी गरज
पण मला सतत लागेल तुझीच गरज.... ...
गरज नसावी नुसती कामापुरती
असावी ती आयुष्याच्या सोबती सारखी...... .
सोबती असवा हा तुझ्या सारखा
नुसत हसला तरी सगळ जग जिंकणारा. .......
जिंकायला नाही लागत फक्त हुशारी
प्रेमानेही जिंकशील तु ही आयुष्याची लढाई...........
कधीतरी कुठेतरी.......
कधीतरी कुठेतरी
भेटुच एकदा या आड वळणावर.....
फिरवु नकोस तु तुझी वाट
या जगाच्या पाठीवर........
नसेलही कदाचीत तुला माझी गरज
पण मला सतत लागेल तुझीच गरज.... ...
गरज नसावी नुसती कामापुरती
असावी ती आयुष्याच्या सोबती सारखी...... .
सोबती असवा हा तुझ्या सारखा
नुसत हसला तरी सगळ जग जिंकणारा. .......
जिंकायला नाही लागत फक्त हुशारी
प्रेमानेही जिंकशील तु ही आयुष्याची लढाई...........
Friday, 25 May 2012
Subscribe to:
Comments (Atom)

