"प्रेम" जगातली सर्वांत सुंदर अशी एक गोष्ट....
Awesome
Feeling
आपण कोणालातरी आवडण आणि आपल्याला सुध्दा कोणीतरी आवडणे हे सांगुन नाही समजायच
कोणाला त्यासाठी हे अनुभवावच लागत...ते बघणं,ते डोळ्यातुन मनात साठवण,त्याच बोलण
त्याच दिसण सगळच मग अद्भुत असल्या सारखंच भासु लागत....
आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर आपण एकदा तरी प्रेमात पडतोच,कोणतीतरी नजर प्रत्येकाला आव्हान देऊन जातेच आणि अगदी तोच तोच तो 'क्षण' जेव्हा आपण
स्वता:चे नसतोच...मग आपणही
त्या प्रवाहाबरोबरच वाहु लागतो,ते वाहत जाण सुध्दा खुप वेड लावणार असत.....
No comments:
Post a Comment